swiftnlift logo

Get A Chance To Feature In Magazine By Submitting Your Interview Today!

Yashogatha Website Logo Best Business Magazine In India

“उद्योग यशोगाथा” : संघर्षाचा शिखर, यशाचा आदर्श

जर तुम्ही उद्योजक असाल आणि तुम्हाला बिझनेसला एक ब्रँड बनवायचा असेल तर स्विफ्टएनलिफ्ट मीडिया ग्रुप घेऊन येत आहे एक नवीन पॉडकास्ट सिरीज ‘उद्योग यशोगाथा’: संघर्षाचा शिखर यशाचा आदर्श 
 
• यात आम्ही तुमची मुलाखत घेऊ. तुमच्या बिझनेस बद्दल त्याचप्रमाणे तुम्ही बिझनेस सुरू करत असताना तुम्ही केलेला स्ट्रगल, तुमच्या आयडियाज जाणून घेऊ. 
 
• त्यामध्ये तुमच्या या मुलाखतीचे आमच्या swiftnliftmedia.com आणि swiftnlift.in या वेबसाईट वरती आर्टिकल्स पब्लिश करून तुमच्या कंपनीचे ब्रँडिंग करणार आहोत.
 
• या पॉडकास्ट https://www.swiftnliftmedia.com/चे  प्रमोशन यूट्यूब वरील स्विफ्टएनलिफ्टचे चैनल इंस्टाग्राम वरील शॉर्ट आणि रिल्स तसेच इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मस वरती करण्यात येणार आहे.
 
• स्विफ्टएनलिफ्ट मीडिया ग्रुपने आयोजित केलेल्या वेगवेगळ्या अवॉर्ड शोमध्ये तुम्हाला एक्स्ट्रा बेनिफिट्स मिळणार आहेत.
 
• स्विफ्टएनलिफ्ट मीडिया ग्रुपच्या वेबसाईट वरती तुमच्या कंपनीचा लोगो पब्लिश केला जाईल त्याचप्रमाणे वेगवेगळ्या 20 पेक्षा अधिक नॅशनल आणि इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मस वरती तुमच्या कंपनीचे PR पब्लिश करण्यात येणार आहेत. ह्या शो मुळे तुमच्या बिझनेस चे प्रमोशन होऊन त्याचे ब्रँडिंग होईल ज्याचा तुमच्या बिझनेस ला फायदा होईल. आजच तुमचे रजिस्ट्रेशन करा आणि तुमच्या बिझनेसला एक ब्रँड बनवा.
 

तर लगेच  खाली दिलेल्या लिंक क्लिक करून आपले नाव नोंदवा.

Swift The Solution, Lift the business

 

Open chat
Scan the code
Hello
Can we help you?